advt
advt

मालकी हक्काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला करा

मालकी हक्काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला व्हावा या मागणीसाठी ढोरसडे येथील धरणग्रस्त शेतकरी शेतातच उपोषणास बसले आहेत . येत्या १३ रोजी म्हणजे उद्या जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा या शेतकर्यांनी तहसीलदारांना दिलाय . अनिकेत गंगागीर गोसावी दत्तात्रय भाऊसाहेब माळवदे , ज्ञानदेव भाऊसाहेब खाम्बरे , भगवान एकनाथ काळे आदींसह धरणग्रस्त शेतकर्यांनी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिलेय . गहू , हरभरा या पिकांचा हंगाम संपला असून उस लागवडीसही विलंब झालाय . पिकांचे नुकसान झाल्याने खूप मोठे आर्थिक भुर्दंड आम्ही सहन केलाय त्याचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी अस अनिकेत गोसावी म्हणालेत ..

advt

You may also like

advt
advt

Trailers Video

18 plus Video