advt

येवल्यात मकरसंक्रांत सणानिमित्त हलव्याचे दागिने बनविण्याची लगबग...

येवल्यात मकरसंक्रांत सणानिमित्त हलव्याचे दागिने बनविण्याची लगबग बघण्यास मिळत आहे. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. मकरसंक्रांत सणाला घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते अशाच हलव्याचे दागिने तयार करण्याची लगबग येवल्यातील प्रीतीबाला पटेल यांची चालू असून त्यानी आता पर्यंत हलव्यापासून लहान मुलांचे हार, महिलांसाठी बाजुबंद, कंबरपटटा, नथ, पर्स, हलव्याचा मोबाइल, हलव्याचे पेन, अशा गोष्टी अनेक वस्तू व दागिने तयार केल्या आहे. गेल्या अनेक वर्षापासून या हलव्याचे दागिने तयार करत असून मकरसंक्रांत सण जवळ आला कि दोन ते तीन महिने आगोदरच हलव्याचे दागिने तयार करण्यात सुरुवात करतात..

advt
advt

You may also like

advt
advt
advt

Trailers Video

Bikini babes Video