advt

नेवासात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

नेवासा तालुक्यात ठिकठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली कुकाणे येथील जिल्हापरीषद प्राथमिक शाळेत अशाच प्रकारे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली यावेळी शाळेतील शिक्षक मुले मोठया उत्साहात होते शाळेतील मुलांनी राजमाता जिजाऊ विषयी भाषणे केली .आशा प्रकारे कुकाणे येथील प्राथमिक शाळेत विविध प्रकारे उत्सव जयंती व सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात..

advt
advt

You may also like

advt
advt
advt

Sports Video

Bikini babes Video