advt

डॉ तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित

चित्रपट म्हनल कि ,आपल्याला उत्सुकता असते चित्रपट त्वरीत पाहण्याची. चित्रपट रसिकांची हीच अपेक्षा पूर्ण करत विराज मधुमालती वानखेडे यांचा डॉ.तात्या लहाने या अगार हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त नगरसह १०८ ठिकाणी सोमवारी मा तुझे सलाम हा मातृ कृतज्ञता कार्यक्रम माउली संकुल येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. यावेळी अनेक दिग्गज उप्स्थीठ होते..

advt
advt

You may also like

advt
advt
advt

Trailers Video

Bikini babes Video