advt

शिरूर मध्ये बिबट्याचा हल्ला ,शेळी आणि करडाचा घेतला जीव

शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडीत किसन सावंत या शेतकऱ्यांच्या घराच्या टेरेसवर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्या ने हल्ला केला . या बिबट्याने एका शेळीला ठार केले तर एका कराडला घेऊन तो पसार झाला . रात्री दीडच्या सुमारास हि घटना घडली.

advt
advt

You may also like

advt
advt
advt

Sports Video

18 plus Video