advt

नगरमधील एका कॉलनीत भरला छोट्यांचा आठवडे बाजार

कोणी पतंग आणले कोणी बिस्कीट पुढे , कोणी बोरं आणली .तर कोणी मकरसंक्रांत जवळ आली म्हणून पतंग विकायला आणले . गुंजन स्टेट बँक कॉलनी मधील लिटल स्टार नर्सरी येथील मुलांनी आनंदमेळा भरवला होता . यावेळी मुलांनी आणि पालकांनी याचा आनंद लुटला.

advt
advt

You may also like

advt
advt
advt

Entertainment Video

Sports Video