advt

हर्रर्र बोला हर्रर्र जयघोषाने सोलापूर दुमदुमले , सिद्धेश्वरांच्या यात्रेला सुरुवात

हर्रर्र बोला हर्रर्र जयघोषाने सोलापूर शहराचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय , ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेला मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात आजपासून सुरुवात झालीय ,सिद्धेश्वरची हि यात्रा सर्वधर्म समभावाचे प्रतीक समजले जाते , यात्रेच्या पहिल्या दिवशी योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वज मिरवणुकीने सिद्धेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिंगाना तैलाभिषेक करण्यासाठी मिरवणुकी निघाल्या.

advt
advt

You may also like

advt
advt
advt

Songs Video

Trailers Video