advt

आयएमएस व रोटरी क्लबतर्फे महिला उद्योजिकांसाठी व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी प्रदर्शनाचे आयोजन

प्रदर्शनातील प्रत्येक स्टॅाल हा वेगळा असून वेगवेगळ्या वस्तू याठिकाणी पाहायला मिळतात. याठिकाणी हँडमेड वस्तू, ज्वेलरी, कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, साडी, गिफ्ट आर्टिकल अशा अनेक वस्तू ,सुंदर कलाकृती विक्री साठी उपलब्ध होत्या. महिला उद्योजिकांसाठी व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी हे प्रदर्शन म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य आयएमएस व रोटरी क्लबने केले आहे,त्यामुळे महिला प्रदर्शनातून नामांकित उद्योजिका तयार होतील व मेक ईन इंडियास प्रोत्साहन मिळेल असा विश्वास महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केला..

advt
advt

You may also like

advt
advt
advt

Songs Video

18 plus Video